२ .श्रद्धा आणि विश्वास:

२ . श्रद्धा आणि विश्वास:
     श्रद्धा आणि विश्वास असेल तर दगडातही देव अनुभवता येतो. पण श्रद्धा आणि विश्वास नसेल तर जिवंत माणसावरही आपला भरवसा आणि विश्वास नसतो. म्हणून तुमच्या ध्येयावर, स्वप्नावर आणि कर्मावर विश्वास ठेवून कार्य करा, आणि जीवनात यशस्वी व श्रीमंत बना.

 

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!