३. विशेष ज्ञान : Specialize knowledge
यशस्वी लोक ज्ञान घेणे कधीच थांबवत नाहीत. यशस्वी आणि श्रीमंत होण्यासाठी फक्त शाळेतील शिक्षण पुरेसे नसते. तर तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्राचे प्रॅक्टिकल आणि स्पेशलाईज नॉलेज लागते. शाळा कॉलेजमध्ये फक्त थेअरी शिकविली जाते. प्रॅक्टिकल नॉलेज हे व्यवहारातून आणि समाजातून मिळत असते. महान शास्त्रज्ञ थॉमस अल्वा एडिसन फक्त तीन महिने शाळेत गेले. सचिन तेंडुलकरने फक्त दहावीपर्यंतचे शिक्षण घेतले पण त्यांनी त्यांच्या क्षेत्रातलं स्पेशलाईज्ड नॉलेज घेतले म्हणून ते महान, श्रीमंत आणि यशस्वी झाले. तुम्ही ही तुमच्या क्षेत्राचे प्रॅक्टिकल आणि स्पेशलाइज्ड नॉलेज घ्या आणि यशस्वी व श्रीमंत बना.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
