एक ही सादे सब सादे

14. एक ही सादे सब सादे – एक साधते की सर्व साधतेच

 

एक साधले की सर्व साधतेच असा या मथळ्याचा अर्थ आहे. जशी एस सचिन तेंडुलकरची बॅट चालली. पी. टी. उषा, यूसेन बेल्ट यांचे पाय चालले. लता मंगेशकर यांचा कंठ चालला. अमिताभ बच्चन, माधुरी दीक्षित यांचा अभिनय चालला. टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी यांचा उद्योग, व्यापार चालला. पंतप्रधान नरेंद्र मोदी व शरद पवार यांचे राजकारण चालले. वरील सर्व मंडळींनी त्यांचे आवडीचे क्षेत्र निवडले. त्यामध्ये ते टॉपर बनले. म्हणूनच त्यांना मान, सन्मान, पैसा, प्रतिष्ठा, देश व समाजसेवा सर्व काही मिळाले. म्हणूनच आवडीचे क्षेत्र निवडा, त्यामध्ये टॉपर बना, यशस्वी व्हा व म्हणा; एक ही सादे सब सादे.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://nagebabaudyojakmanch.org/4992-2/ ‎

error: Content is protected !!