नेतृत्व म्हणजे काय ?
नेतृत्व हे व्यवस्थापन क्षेत्रातील एक महत्वाचं अंग आहे. नेतृत्व गुण अंगी नसणारा माणूस यशस्वी व्यवस्थापक होऊच शकत नाही. नेतृत्व करणं म्हणजे नेता होणं असं समीकरण आपल्या तरी रुढ अर्थाने मनावर कोरले गेले आहे. पांढरे कपडे घालतात ते नेते नव्हेत ज्यांचे विचार स्फटीकाप्रमाणे शुभ्र असतात त्यांनीच नेतृत्व करावे.
एका कुशल व्यवस्थापकाकडे नेतृत्वाचे गुण असणे आवश्यक आहे कारण त्याचे Lead करणं म्हणजेच नेतृत्व करणं. काम आहे की त्याने त्याच्या सहकाऱ्यांना आणि हाताखालील कर्मचाऱ्यांना प्रेरीत करणं केल्यामुळे आता नेतृत्व करणं म्हणजे तरी काय म्हणतात ते पाहूया. म्हणजे आपले याबाबतचे गैरसमज दूर होऊन काही गोष्टी समजून घेता येतील.
“Leadership is the activity of influencing people to strive willingly for group objectives.” – George Terry.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
