१८ यशाचा कानमंत्र
माझा जन्म कशासाठी झाला व मला काय बनायचे आहे. हे ध्येय निश्चित करा. बडी सोच, कडी मेहनत और पक्का इरादा ठेवून समर्पित भावनेने कार्य करा म्हणजेच अभ्यास करा. तो पास होण्यासाठी नव्हे तर ज्ञानासाठी करा. कारण ज्ञान हाच यशाचा मूळ मंत्र आहे व तोच मंत्र जन्मभर जपा व यशस्वी व्हा.
तुमच्या अभ्यासक्रमातील सर्वच्या सर्व तुम्हाला आले पाहिजे. स्वामी विवेकानंद शाळेत असताना पेपर दिला. त्यामध्ये सूचना होती ६० पैकी कोणतेही ५० प्रश्न सोडवा विवेकानंदांनी पेपर सोडवून सूचना लिहिली ६० पैकी कोणतेही ५० प्रश्न तपासा. याला म्हणतात आत्मविश्वास, याला म्हणतात अभ्यास.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
