जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू
२. Intelligenece बुद्धिमत्ता
महाराजांच्या या अफाट बुद्धीमतेबद्दल युरोपीयन मंडळी आणि शत्रूच्या गोटातील मंडळी काय म्हणतात ते पहा. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा कोणी कोणाला मोठं करण्यासाठी जन्माला आलेला नसतो. तुम्हाला नेता म्हणून उदयाला यायचं असेल मोठं व्हायचं असेल तर एकच गोष्ट करा प्रचंड ज्ञान संपादन करुन आपली बुद्धी एकदम तेज धारदार करुन ठेवा आणि सतत तिला धार लावत रहा. तुमची कधी हार होणार नाही आणि नुसते हार देत आणि घेत राहिलात तर आयुष्यात फक्त हारच पहायची वेळ येईल तेव्हा फार उशीर करुन स्वतःचे नुकसान करुन घेऊ नका.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
