२२. शारीरिक ऊर्जा वाढवा

२२. शारीरिक ऊर्जा वाढवा

हत्ती हा सर्वात ताकतवर प्राणी आहे. कारण तो शाकाहारी आहे. म्हणून तुम्हीही जास्तीतजास्त शाकाहारी अन्न खा. तुम्ही शारीरिक फिटनेस राखून शारीरिक ऊर्जा वाढविल्यास तुम्ही १०/१२ तास स्फूर्तीने काम करू शकता. मी शाकाहारी असून, व्यसनापासून दूर राहिल्यानेच, मी माझी शारीरिक ऊर्जा बाढवली आहे. त्यामुळे मी मागील ४५ वर्षांपासून १२/१५ तास काम करून शेती, नोकरी करून व नंतर यशस्वी उद्योजक झालो आहे. आता समाज कार्य ही करीत आहे. मी ६७ व्या वर्षी सुद्धा तंदुरुस्त, आनंदी आणि समाधानी आहे. म्हणून तुम्ही सूर्योदयापूर्वी उठून शारीरिक फिटनेस आणि मानसिक तंदुरुस्ती ठेवून शारीरिक ऊर्जा वाढवा आणि शेवटपर्यंत सुखी, आनंदी आणि यशस्वी जीवन जगा.

वनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!