२५.कृत्रिम बुद्धिमत्ता : Al – Artificial Intelligence

२५.कृत्रिम बुद्धिमत्ता : Al – Artificial Intelligence

असे म्हणतात Change your life or Crash your Life. अकाळाबरोबर बदला नसता काळ तुम्हाला बदलून टाकेल. खूप वर्षांपूर्वी ज्याच्याकडे जास्त जमीन तो सर्वात श्रीमंत जमीनदार होता. त्यानंतर आली इंडस्ट्रियल रेवोल्युशन त्यामध्ये ज्याच्याकडे जास्त कारखाने, मशिनरी तो श्रीमंत असे. पण आता ज्याच्याकडे जास्त knowledge, information, data, तोच अति श्रीमंत असणार आहे.  सध्या जगातला सर्वात श्रीमंत माणूस एलन मस्क त्याने काही दिवसांपूर्वी ४२ बिलियन डॉलरला ट्रिटर खरेदी केले. आता हे द्विटर ही काही जमीन नाही किंवा कारखाना नाही, तर ती आहे, AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. माहिती आणि तंत्रज्ञान. एकविसावे शतक हे इन्फॉर्मेशन अँड टेक्नॉलॉजीचे आहे. त्यामुळेच आज अॅमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील, ओला, उबेर, नापतोल, झोमॅटो आणि आता चाट जीपटी या कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजन्स चा उपयोग करून माहिती आणि तंत्रज्ञानाच्या आधारे अतिप्रचंड बिजनेस करून प्रचंड नफा कमवत आहेत. म्हणूनच त्यांना समजून घेणे गरजेचे आहे.

वनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!