३८ =८+८+८ टाईम मॅनेजमेंट
टाईम मॅनेजमेंट हेच लाईफ मॅनेजमेंट असते. त्यामुळे दिवसाचे २४ तास कसे मॅनेज करावेत ज्यामुळे आपले काम सर्वोत्तम होईल, आरोग्य फिट राहील, समाजात मानसन्मान मिळेल आणि आनंदी जीवन जगता येईल. त्यासाठीच ८+८+८ या फॉर्म्युल्याद्वारे तुम्ही आनंदी आणि यशस्वी जीवन जगू शकता.
आपल्या २४ तासांतील पहिले ८ तास चांगल्या झोपेसाठी, आरामासाठी द्या. कारण शरीराला आरामाची खूप गरज असते. पण सूर्योदयापूर्वी उठा. जगातले सर्व यशस्वी लोक, साधूसंत, विद्यार्थी, यशस्वी उद्योजक हे सकाळी लवकर उठतात. म्हणूनच असे म्हणतात Early to rise and early to bed is a very good habit for health, wealth and success.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
