४४.सगळा खेळ मानसिकतेचा Mind set & Mind Power

४४.सगळा खेळ मानसिकतेचा Mind set & Mind Power

आपल्याकडे ८० टक्के लोक साप चावल्यावर विषाने मरत नाहीत तर ते घाबरून हार्ट फेल होऊन मरतात. जो डर गया सो मर गया. म्हणून असे म्हणतात what is happening in your brain that making the body change. जे तुमच्या मनात असते तेच तुमचे शरीर करते. लाखो लोकांचा जीव घेणाऱ्या हिटलरने आत्महत्या केली. साने गुरुजी, भय्यूजी
महाराज, सुशांत सिंग राजपूत या महान लोकांनी सुद्धा आत्महत्या केल्या, कारण ते त्यांच्या मनातील तणाव ते बाहेर काढू शकले नाहीत. धरणाला जसा आउटलेट नसेल तर धरण फुटते. तसेच माणसाच्या मनालाही आउटलेटची गरज असते. जगात सर्वात पॉवरफुल काय असेल तर ते माणसाचे मन. म्हणून तुम्ही तुमचे मन पॉवरफूल करा. प्रत्येक वेळी सकारात्मक विचार करा. धार्मिक अधिष्ठान वाढवा. नेहमी आनंदी रहा. त्यामुळे तुमची बुद्धी तेज होईल. तुमच्या मनाची ताकद ओळखा. ती वाढवा आणि तुमच्या जीवनात तुम्ही यशस्वी आणि आनंदी व्हा. धन्यवाद.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!