४५.फायटर बना

४५.फायटर बना

कोणत्याही क्षेत्रात यशस्वी होण्यासाठी माझे कार्यक्षेत्र ही माझी रणभूमी आहे व मी एक योद्धा आहे, असे समजून वाटचाल करावी. मी शपथ घेतो, की मला सर्वोत्कृष्ट यश मिळेपर्यंत मी लढतच राहणार, हार मानणार नाही, कारण मी योद्धा आहे, अशी भूमिका ठेवावी. प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर यांचे विचार प्रचंड प्रेरणा देणारे आहेत. ते म्हणतात, जिंदगी हैं तो ख्वाब है। ख्वाब है तो मंजिले है। मंजिले है तो फासले है। फासले है तो रास्ते है। रास्ते है तो मुश्कीले है। मुश्कीले है तो हौसला है। हौसला है तो विश्वास है। और विश्वास है तो जीत है। क्योंकी फायटर हमेशा जितता है।। तेव्हा फायटर बना व जीवनात यशस्वी व्हा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!