प्रेरणा म्हणजे काय ?

६. प्रेरणा देणं ही एक कला आहे

प्रेरणा देणं ही अवघड गोष्ट असली तरी ती एक कला आहे हे लक्षात ठेऊन उमेद बाळगा. त्यामुळे वेगवेगळे नेते वेगवेगळ्या लोकांना प्रेरणा देऊन वेगळं यश पदरात पाडून घेऊ शकतात. तुमच्याकडे फक्त एक गोष्ट हवी ती म्हणजे तुमची स्वतःची स्टाईल आणि काम करण्याची हातोटी लोकांना प्रेरणा देण्याची नवनवीन युक्ती क्लुप्ती.

म्हणुनच कधी कधी त्याच अनुयायांकडून दुसरा नेता वेगळा निकाल लावून घेऊ शकतो जो पहिल्या नेत्याला अजिबात जमलेला नसतो. म्हणून लोक कोणीही असू तुमचं काम बिघडवायचं की घडवायचं हे सर्वस्वी तुमच्या प्रेरणा देण्याच्या घटकावर आणि पद्धतीवर सर्वस्वी अवलंबून आहे.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!