४७.ऐकायला शिका:Be a listener
तुम्ही बोलण्याआधी ऐकायला शिकलात ना! तर तुमचे कल्याण आणि कल्याण होते. असे म्हणतात जो चागला श्रोता असतो तोच चांगला वक्ता बनतो. तुम्ही प्रथम ऐकून बोललात ना’ तर तुमच्या शब्दाला वजन प्राप्त होते. म्हणून म्हणतात, सौ बका एक लिखा! ऐकण्याचे फायदेच फायदे आहेत. जेव्हा तुम्ही लक्ष देऊन ऐकता, तेव्हा बोलणाऱ्या व्यक्तीला रिस्पेक्ट मिळतो. त्यामुळे तो जास्तीत जास्त चांगले देण्याचा प्रयत्न करतो
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
