७. Workers participation
तुमच्या सहकाऱ्यांना अनुयायांना नियोजनाच्या आणि इतर बैठकांना आमंत्रीत करा. त्यांना आपले विचार व्यक्त करण्याची संधी द्या. त्यामुळे त्यांची तुमच्याबद्दल आणि संस्थेबद्दल आपुलकीची भावना वाढेल आणि हाच घटक एक प्रेरणास्रोत म्हणून त्यांना कायम तुमच्याशी एकनिष्ठ राहण्यास मदत करेल. जेवढा लोकांना सहभाग घ्यायला संधी द्याल तेवढ्या मोठ्या प्रमाणात तुमचा लोक संपर्क वाढेल हे लक्षात ठेवा.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
