५४.बिल गेट्सच्या यशाची त्रिसूत्री
गरिबीत जन्मलेले व सतत १५ वर्षे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बिल गेट्स यांनी हायस्कूलमधूनच शाळा सोडून कॉम्प्युटरवर काम करीत २० व्या वर्षीच स्वतःची मायक्रोसॉफ्ट कंपनी स्थापन केली. या अत्यंत यशस्वी व अतिश्रीमंत व्यक्तीने मिरिंडा फाउंडेशनच्या माध्यमातून सर्वात जास्त दान देऊन जागतिक पातळीवर आरोग्य व शिक्षणावर काम केले आहे. असे बिल गेट्स सर्वार्थाने आदर्श आहेत. ते म्हणतात Do business at the speed of light. प्रकाशाच्या गतीने कार्य करा. १) Determination दृढनिश्चयाने काम करा. २) Intense of hard work पुरुषार्थ पणाला लावून कार्य करा. ३) Acceptance the ideas of others – दुसऱ्यांचे चांगले विचार स्वीकारून आचरणात आणा व आपल्या जीवनात यशस्वी व्हा.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
