६०.विक्री कलेचे विज्ञान : Sales

६०.विक्री कलेचे विज्ञान : Sales

२) दोन व्यक्तींमधील आनंदाने केलेल्या देण्याघेण्याच्या क्रियेला विक्री असे म्हणतात. सेल्समनने विक्री करण्याअगोदर ग्राहकाचा विश्वास संपादन करायला हवा. रिलेशन्स तयार करायला हवेत. तरच तो चांगली विक्री करू शकतो. त्यासाठी संयम महत्त्वाचा असतो. जसे एखाद्या तरुण मुलांनी एका तरुण मुलीला पहिल्याच भेटीत लग्नाची ऑफर दिली तर कोणतीही मुलगी लग्नाला तयार होणार नाही. कारण त्यासाठी विश्वास व रिलेशन निर्माण करावे लागते. त्यानंतरच निर्णय घेतला जातो. तसेच विक्रीमध्ये सुद्धा सुरुवातीला ग्राहकाचा विश्वास व रिलेशन तयार केल्यास चांगली विक्री होऊ शकते. म्हणून नो-रिलेशन, नो-सेल हा मंत्र लक्षात ठेवा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!