६३.’४ E’चा फॉर्म्युला
असे म्हणतात Everybody wants success, nobody wants अ failure. जन्माला आलेल्या प्रत्येकाला यश हवे आहे. अपयश कोणालाच नकोय. तरीही फारच थोड्या लोकांना मोठे यश मिळते. असे का होते? त्याची काही कारणे आहेत, सर्वात प्रथम जीवनाकडे, व्यवसाय उद्योगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन चुकीचा असतो. एखाद्याला विचारले की तू उद्योग व्यवसाय का चालू करीत नाही. तर तो म्हणतो माझ्याकडे भांडवल नाही. चांगली मोक्याची जागा नाही आणि स्कोप असलेला धंदा नाही. हे सर्वस्वी
चूक आहे. समजा त्याला भांडवल, जागा आणि स्कोप असलेला व्यवसाय दिला तरी तो यशस्वी होईल याची शक्यता फारच कमी असते. कारण एक सर्वे सांगतो आज सुरू झालेले १०० टक्के नवीन व्यवसाय ५ वर्षांपर्यंत फक्त १०/१२ टक्केच टिकतात. याचे महत्त्वाचे कारण उद्योग व्यवसायाला लागणारे गुण आपण विकसित केलेले नसतात. ते म्हणजे सकारात्मक दृष्टिकोन, व्यावसायिक ज्ञान, प्रत्यक्ष अनुभव, चिकाटी आणि नैतिकता या गुणाच्या अभावामुळेचं लोक उद्योग व्यवसायात अपयशी होतात.
उद्योग व्यवसायात यशस्वी होण्यासाठी मी आपणास ४ E चा फॉर्म्युला सांगणार आहे तो आपण समजून त्याप्रमाणे अनुकरण केले तर निश्चित आणि हमखास यश मिळते हा माझा स्व अनुभव आहे.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
