६६.’७ क’चा फॉर्म्युला

६६.’७ क’चा फॉर्म्युला

कार्य संस्कृतीने यश मिळविण्यासाठी ७ क चा फॉर्म्युला समजून का घ्यायला हवा. १) काय करायचे तर काम करायचे. २) का करायचे तर यातून मला मिळणार आहे, पैसा, आत्मसन्मान व अनुभव. ३) कसे करायचे तर आनंदाने, इमानदारीने व हुशारीने. ४) कुठे करायचे तर ठरवून  दिलेल्या जागेत. ५) कधी करायचे तर दिलेल्या वेळेत. ६) कोणासाठी करायचे तर कुटुंबासाठी, देशासाठी. ७) काय मिळणार तर मला पैशासोबत आनंद, अनुभव व आत्मसन्मान. कार्यसंस्कृतीने कार्य केल्यास निश्चितच यश मिळते कोणतेही काम करण्याअगोदर या ७ ‘क’चे ७ प्रश्न स्वतःला नक्की विचारा. त्याचे होकारार्थी उत्तर येत असेल, तर तुम्ही नक्की यशस्वी व्हाल, हा माझा स्व अनुभव आहे.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!