ग्रामीण भागात कसा सुरू करता येईल पर्यटन व्यवसाय

ग्रामीण भागात कसा सुरू करता येईल पर्यटन व्यवसाय

मी आश्चर्याने म्हणालो – काय पाचवे?

तो म्हणाला – हो, मी लोकांना यात्रेसाठी घेऊन येत असतो.

मला वाटले की हा चौधरी, केसरी, वीना वर्ल्डसारख्या टुरीस्ट कंपनीत टूर ऑपरेटर असावा, म्हणून विचारले, कुठल्या कंपनीकडून टूर ऑपरेट करता? तो हसला आणि म्हणाला, हा माझा व्यवसाय आहे. मी बस करून लोकांना यात्रेसाठी घेऊन येत असतो. ‘तिरूपती यात्रा कंपनी’ या नावाने आमच्या गावाकडे मी हा व्यवसाय चालवतो. येत्या जुलैमध्ये लोकांना अमरनाथला घेऊन जाणार आहे.
आम्ही लहान असताना खेड्यात गावाकडे, तालुक्यातील लोक एक बस करून तिरूपती यात्रा करत असत. १९७२-७३ साली ९५ रुपयांत तिरूपती बालाजी यात्रा असे पॅम्प्लेट वाचायला मिळत. यात्रा अरेंज करणारी व्यक्ती आजूबाजूच्या चार गावात फिरून लोकांना माहिती देत आणि तिरुपती बालाजीची यात्रा घडवून आणत असत. माझी उत्सुकता वाढली. शहरात बर्‍याच यात्रा कंपन्या असतात आणि गेल्या काही वर्षांपासून या कंपन्यांचा व्यवसायपण चांगला चालला आहे, त्या तुलनेत ग्रामीण भागातील तरुण हा व्यवसाय कसा करतो, हे मी जाणून घेण्याचा प्रयत्न केला.

लेखक- – एस. पी. नागठाणे (उद्योजक वक्ता)

7028963255

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!