यशस्वितेचे वाटेकरी, स्वप्नपूर्तीचे समाधान!
‘अकेला चना भाड नही फोड सकता’… सेनापतीलाही साथ मिळणे आवश्यक असते. लाइफ लाईन कंपनीच्या वाटचालीत माझे जितके श्रेय आहे, तितकेच मला लाभलेल्या उत्तमोत्तम सहकाऱ्यांचेही आहे.’अकेला चला था मंजिल पे, लोग आते गये और कारवाँ बनता गया.’ याप्रमाणे माझ्या कंपनीची यशस्वी वाटचाल राहिली आहे. कोणतीही मोठी कंपनी यशस्वीरीत्या चालविणे हे एकट्यादुकट्याचे काम अजिबात नसते. ‘अकेला चना भाड नही फोड सकता’ या प्रमाणेच कसलेल्या सेनापतीलाही अन्य सहकाऱ्यांची साथ मिळणे तितकेच आवश्यक असते. लाइफ लाईन कंपनीच्या वाटचालीत माझे जितके श्रेय आहे, तितकेच मला लाभलेल्या उत्तमोत्तम सहकाऱ्यांचेही आहे. तेसुद्धा या यशाचे वाटेकरी आहेत. माझा विमा सेवा उद्योग अखिल भारतात नंबर एकचा बनला. यात व्यवस्थापन व मार्केटिंगचे योगदान महत्त्वाचे आहे.
१९९७ ला मी भागीदारीमध्ये पहिली कंपनी काढली. पुढे २००१ मध्ये मी माझी स्वतःची लाईफ लाईन लाईफ केअर सर्व्हिसेस प्रा.लि. ही कंपनी स्थापन केली. कंपनीचे कार्यक्षेत्र अनेक राज्यांत पोहचल्यानंतर १ जानेवारी २००८ रोजी प्रायव्हेट लिमिटेडचे रूपांतर लिमिटेड कंपनीत केले व लाईफ लाईन लाईफ केअर लि. ही कंपनी अस्तित्वात आली. त्यामुळे कंपनीचा कार्यविस्तार देशभर झाला. आमच्या कंपनीतील अनेकांनी सहा महिन्यांत १ कोटीपेक्षा अधिकचा बिझनेस करून करोडपती टॉप कोड मिळवला. यात पहिले होते परभणीचे श्री. बाबा पुंजारे. त्यांनी अवघ्या सहा महिन्यांत करोडपती टॉप कोड मिळविण्याची कामगिरी केली. यानंतर श्री. सुरेश तळेकर, श्री. अनिल काळे, श्री. रत्नाकर भुतकर, श्री. माणिक चव्हाण, श्री. दत्ताराव चव्हाण, श्री. व्यंकट राठोड, श्री. शिवाजी राठोड यांच्यासह अनेक जण सहा महिन्यांत करोडपती टॉप कोडचे मानकरी ठरले. अशा मंडळींमुळे लाईफ लाईनच्या विस्तारास मोठा हातभार लागला.
आमच्या कंपनीच्या व्यवस्थापनात जनरल मॅनेजर स्व. व्ही. एम. पांडव, अकाउंट्स विभागाचे श्री. दास गायकवाड, श्री. श्याम वैद्य, संगणक विभागाचे श्री. दिलीप जज्जर, सौ. वृंदा शिंदीकर, श्री. नंदकुमार गांधी, शाखाधिकारी श्री. सुनील भुसारे, श्री. संजय तोरकड, श्री. प्रमोद इंगोळे, श्री. विशाल बोरफळे, श्री. जगदीश कुलकर्णी, श्री. कैलास सुंबरे यांची नावे आवर्जून घेता येतील. मार्केटिंग विभागातील इंजिनियर श्री. सीताराम वाशीमकर, श्री. विजय वाशीमकर, श्री. दिलीप भोयर, श्री. गणपतराव शिंदे, श्री. ज्ञानेश्वर गोरे, श्री. गणेशराव शेवाळे, श्री. बाबाराव पुंजारे, श्री. सुरेश तळेकर, श्री. माणिक चव्हाण, श्री. दत्ताराव चव्हाण, श्री. प्रभाकर कदम, श्री. अनिल काळे, श्री. रत्नाकर भुतकर, श्री. माणिक ढगे, श्री. जे. एस. स्वामी, श्री. ज्ञानेश्वर कदम, श्री. व्यंकट राठोड, श्री. शिवाजी राठोड, श्री. माणिकराव कांबळे, श्री. व्ही. पी. गडदे, श्री. सुरेश खरात, श्री. सुरेश तुरे, डॉ. श्री. आनंद शिंदे, श्री. व्यंकटराव पाटील, श्री. दादाराव पाटील, श्री. अभिमन्यू बिरादार, श्री. यादवराव पाटील, श्री. प्रफुल्ल चौधरी, श्री. जितेंद्र चौधरी, श्री. दिलीप चौधरी, श्री. एम. एस. पालवी, डॉ. श्री. आर. सी. पाटील, डॉ. श्री. प्रकाश पाटील, श्री. गजेंद्र भगत, श्री. राजेश पाटील, श्री. प्रकाश चामले, श्रीः शंकर सावरगावे, श्री. संतोष हुड़गे, श्री. बाळाजी वळसंगीकर, श्री. प्रा. रमेश भुतेकर, श्री. लक्ष्मण टोणपे, श्री. नागेश घारे, श्री. सोमेश घारे, श्री. विलास आहेर, श्री. विठ्ठल खरात, श्री. नंदू ढमढेरे, श्री. मधुकर भाले, श्री. पराग पांडव, श्री. खलील पठाण, श्री. विनायक गवळी, श्री. काशीनाथ कुबडे, इंजि. श्री. पांडुरंग जाधव, श्री. दिलीप सानप, श्री. बप्पासाहेब डावखर, श्री. मनोज बेदरे, श्री. संजय जोंधळे, श्री. दिगंबर मोळके, श्री. नारायण कंकाळ, श्री. एन. डी. शिंदे, श्री. युवराज पठाडे, श्री. विक्रांत शिंदे, डॉ. श्री. चंद्रकांत बावगे, श्री. महादेव मध्ये यांच्यासह हजारो जणांचा मी मनापासून त्रऋणी आहे. इन्शुरन्स कंपनीचे अधिकारी श्री. निलेश साठे, श्री. अशोक कुलथे, श्री. राजमाने, श्री. साहेबराव पाचपुते, श्री. आर. व्ही. चौकेकर, श्री. अशोकराव शिंदे, श्री. यशवंतराव शिंदे, श्री. पी. एम. मोरे, श्री. अतुल खिस्ती, स्व. श्री. दिलीप पाटील अशा अनेक अधिकाऱ्यांचे आम्हाला मोलाचे सहकार्य लाभले.
याशिवाय आमच्या कंपनीच्या विविध कार्यक्रमांना अनेक दिग्गजांनी, मान्यवरांनी हजेरी लावली. यात माजी मुख्यमंत्री शिवाजीरावजी निलंगेकर पाटील, माजी केंद्रीय मंत्री स्व. गोपीनाथरावजी मुंडे, मा. खा. जयसिंगरावजी गायकवाड, माजी खा. रूपाताईजी निलंगेकर पाटील, माजी खा. डी. बी. पाटीलजी, माजी खा. चंद्रकांतजी खैरे, माजी खा. अंकुशरावजी टोपे, माजी खा. शिवाजीरावजी माने, खा. हेमंतजी पाटील, माजी खा. प्रतापजी पाटील चिखलीकर, शिवाजीरावजी गायकवाड, मा. अर्जुनजी खोतकर, मा. बबनरावजी लोणीकर, मा. रामप्रसाद बोर्डीकर, मा. अमरसिहजी पंडित, आ. सुरेशअण्णाजी धस, विद्यमान मंत्री धनंजयरावजी मुंडे, आ. अरुणकाका जगताप, आ. संग्रामभय्या जगताप, स्व. विमलताईजी मुंदडा, माजी आ. स्व. अनिलभय्या राठोड, मा. सुरेशजी नवले, मा. जगजितसिंहजी राणा, मा. अमरीशभाईजी पटेल, मा. शशिकांतजी गाडे सर अशा अनेक मान्यवरांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केले, आम्हाला प्रोत्साहन दिले.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
