जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

 

जिजाऊसाहेबांच्या कतृत्वशाली व्यक्तीमत्वाचे वर्णन करताना डॉ. बाळकृष्ण यांनी यथार्थ शब्दात म्हटले आहे की, ‘She had the head of a man over the shoulders of a woman. She remained a guide, philosopher and friend to Shivaji through out her life. She anxiously watched the rising sun of the glory of her son and was fortunate to witness it’s climax in the form of his coronation as an independent King and an ornament of the kshatriya race.’

(जिजाऊ साहेबांचे शरीर स्रीचे पण डोके (मुत्सद्दी) पुरुषाचे होते. संपूर्ण आयुष्यभर ही माउली शिवरायाची मार्गदर्शक, तत्वज्ञ व खऱ्या मित्राप्रमाणे राहीली. अतिशय उत्सुकतेने तिने आपल्या पुत्राच्या भाग्यसूर्याचे चढते वैभव पाहिले. एवढेच नव्हे तर, क्षत्रियकुलावंतास व सिंहासनाधिष्ठित सार्वभौम नृपतीच्या रुपात आपल्या पुत्राच्या भाग्यरवीचा दैदिप्यमान माध्यान्हही या भाग्यशालिनीने (याचि देही याची डोळा पाहिला.
१६६४- रेव्हरंड एस्कालिअट याने महाराजांचे केलेले वर्णन

‘His personality is described by them, who have seen him, to be of mean stature (i.e. medium height), lower some what than I am (when) erect and of an excellent proportion. Actual (i.e. active) in exercise and whenever he speaks seems to smile, a quick and piercing eye and witter than any of his people.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://nagebabaudyojakmanch.org/जग-जिंकणाऱ्या-यशस्वी-नेत/ ‎

error: Content is protected !!