ग्रामीण भागात कसा सुरू करता येईल पर्यटन व्यवसाय

ग्रामीण भागात कसा सुरू करता येईल पर्यटन व्यवसाय

तुम्हाला यात्रेसाठी ग्राहत कसे भेटले?

तिरुमाला तिरूपती मंदिर

सुरुवातीला छोट्या छोट्या अडचणी आल्या, पण आयुष्यात सगळंच सोपे नसते. मी गावोगावी फिरून लोकांना भेटलो, त्यांच्याशी बोललो. एक नवीन युक्ती केली. यात्रेत स्वंयपाकपाणी यात्रेला आलेल्या बायकांनी आळीपाळीने करावा, यात्रेचा भाड्यात माणसी २०० सूट. ग्रामीण भागात २०० ही मोठी रक्कम असते. एका आठवड्यात माझी ५६ सीट्सची बस पूर्ण भरली. पैसे गोळा केले. बस बुक केली. बसच्या मालकाला विनंती करून मागच्या खेपेला मैत्री झालेला ड्रायव्हर मागून घेतला. अनुभवी माणूस सोबत असलेला बरा! काही कमी जास्त झाले तर त्याची ओळख कामी येते. त्याने चांगले सहकार्य केले. वेगवेगळ्या लोकांशी ओळख करून दिली. आपला माणूस आहे मदत करीत जा असा शब्द टाकला. तिरुपतीकृपेने यात्रा निर्विघ्नपणे पार पडली. पहिल्या यात्रेत दहा हजार रुपये सुटले. बालाजी पावला म्हणून नाव ठेवले ‘तिरूपती यात्रा कंपनी’.

लेखक- – एस. पी. नागठाणे (उद्योजक वक्ता)

7028963255

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!