‘लग्नाची बेडी’ अन् ‘उद्याचा संसार’…

‘लग्नाची बेडी’ अन् ‘उद्याचा संसार’…

पाहिले न मी तिला.. तिने मला न पाहिले…

आमच्या लग्नाची बोलणी यशस्वी झाली. घरच्यांनी मला लगेचच पत्राने कळवले, ‘तुझं लग्न ठरलं आहे. अमुक अमुक दिवशी कुंकवाचा कार्यक्रम आहे. तू औरंगाबादहून ये.’ एवढे सगळे लग्नाचे नक्की झाले होते. मला कोणी विचारलेही नव्हते. मुलीने मला पाहिले नव्हते की मी मुलीला पाहिले नव्हते. असा सगळा प्रकार होता त्याकाळी. आताच्या काळात मुलगा मुलगी आधी एकमेकांना पाहतात व नंतर घरच्यांना पाहायला मिळते. असो! कालाय तस्मै नमः।

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!