३१.धीरूभाई अंबानींची यशस्विता

३१.धीरूभाई अंबानींची यशस्विता

महान उद्योजक धीरूभाई अंबानी यांनी यशस्वी व्यवसायाची दोन सूत्रे सांगितली आहेत. १) If you want to be successful business man than you have to put your heart in the business and
that business must be in your heart.

जीवनात ज्या व्यवसायात यशस्वी व्हायचे असेल तर तुमचे हृदय त्या व्यवसायात ठेवावे लागेल! नव्हे तर तो व्यवसाय तुमच्या हृदयात ठेवावा लागेल. 2) If you want to be successful business man than you have to believe that my business is the greatest business in the world. तुम्ही जो व्यवसाय करता त्यावर इतका विश्वास ठेवा की माझा व्यवसाय जगात सर्वात सुंदर, सर्वात फायदेशीर व्यवसाय आहे, तरच तुम्हाला यश मिळेल.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!