६०.विक्री कलेचे विज्ञान : Sales

६०.विक्री कलेचे विज्ञान : Sales

६) विक्री करण्यासाठी ग्राहक म्हणजे MAN शोधा. M म्हणजे मनी, A म्हणजे अॅथॉरिटी आणि N म्हणजे नीड. ज्या व्यक्तीकडे पैसा आहे खरेदीचा अधिकार आहे आणि ज्याला गरज आहे, असे ग्राहक शोधा आणि चांगली विक्री करा. डॉक्टर, वकील, इंजिनिअर, सीए, सल्लागार, नोकरदार हे एक प्रकारची विक्रीच करीत असतात. पण भारतीयाना विक्री हा शब्द आवडत नाही. नोकरी करणारे त्यांचा वेळ विकतात. तर हुशार, बुद्धिवादी त्यांची बुद्धी, ज्ञान व अनुभव विकत असतात. रामदेव बाबानी ‘हवा घ्या आणि हवा सोडा’ हे फुकट शिकवून भारतीयाचे आरोग्य सुधारले. त्याबरोबर २५
हजार करोडचे मार्केटसुद्धा ताब्यात घेतले. जर रामदेव बाबांनी विक्री केली नसती तर हेच २५ हजार करोड, प्रॉक्टर अँड गॅबल, हिंदुस्तान लिव्हर या सारख्या परदेशी कंपन्या परदेशात घेऊन गेले असते. म्हणून अशा एक नव्हे तर शे पाचशे रामदेव बाबांची आपल्या देशाला गरज आहे.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!