६५.मारवाडी, गुजराती इतके श्रीमंत कसे ?

६५.मारवाडी, गुजराती इतके श्रीमंत कसे ?

५) नवीन संधी शोधतात: काळाबरोबर बदलण्यात मारवाडी गुजराती

एकनंबरवरच आहेत. नवीन धंद्याचा, नवीन पैशाचा वास त्यांना इतरांपेक्षा जास्त येतो. त्यासाठी त्यांची कुठेही जाण्याची तयारी असते. म्हणूनच म्हणतात जिथे जात नाही रेल गाडी तिथे जातात मारवाडी. इंटरनेटचा जमाना आल्यानंतर मारवाडी गुजरातींच्या तरुण मुलांनी याच क्षेत्रात
नवीन स्टार्टअप कंपन्या सुरू केल्या आहेत. ऑनलाइन बिजनेस मध्ये आज सर्वात जास्त अरबपती हे मारवाडी गुजरातीच आहेत. त्यामध्ये फ्लिपकार्ट, स्नॅपडील, इंडिया मार्ट, ओला, उबेर, नापतोल, झोमॅटो चे मालक सर्व तरुण मारवाडी- गुजरातीच आहेत.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

 

error: Content is protected !!