४. कल्पनाशक्ती : Power of Imagination
तुम्ही अंतर्मनातून नेहमी ज्या कल्पना करता तसेच तुम्ही बनत असता. कारण इथे लॉ ऑफ अॅट्रॅक्शनचा नियम लागू होतो. तुम्हाला ज्या क्षेत्रातून यशस्वी व्हायचे त्या क्षेत्रातील चांगल्या कल्पना करून तशी कृती करा. तुमच्या कल्पनाबद्दल तुमच्या क्षेत्रातील यशस्वी व्यक्तींशी चर्चा करून पुढे चला व यशस्वी व्हा.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
