५. सातत्य : Perseverance:
चांगली किंवा वाईट गोष्ट एका दिवसात कधीच होत नसते. परंतु सातत्य ठेवल्यावर एक दिवशी नक्की चांगलं किंवा वाईट होत असते. काय करायचे ते तुम्हीच ठरवा. एक दिवस जिम मध्ये गेल्याने तुम्ही बॉडी बिल्डर बनणार नाहीत. तसेच एक दिवस पुस्तक चाचल्याने तुम्हीं ज्ञानी बनणार नाहीत. धीरज का फल मीठा होता है। यशस्वी आणि श्रीमंत होण्यासाठी संयम आणि सातत्य ठेवा आणि श्रीमंत व यशस्वी बना.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
