योग्य निर्णय घेण्याची प्रक्रिया

२. Generating alternative solutions: पर्यायी उत्तरे शोधा

 

निर्णय घेण्याच्या प्रक्रियेतील दुसरी पायरी म्हणजे पर्यायी उत्तरांचा शोध घ्यायचा. वेगवेगळी पर्यायी उत्तरे शोधताना आपल्याला कोणते ध्येय किंवा हेतू साध्य करावयाचा आहे हे लक्षात घेऊनच पुढचा विचार करायचा आहे. कारण शोधलेला पर्याय त्या हेतुला पुरक असाच असला पाहिजे.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://chat.whatsapp.com/GP2BjWKvfME6K0nuhRLl4W

error: Content is protected !!