जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

जग जिंकणाऱ्या यशस्वी नेतृत्वाचे पैलू

 

मोगली सरदार बादशहाला म्हणाले की, म्हणाल तर आसाम सयामच काय पण हिंदुस्थान बाहेर असलेले रुम बलख बुखारापावेतो जाऊ, जहाजात बसून समुद्र उल्लंघन करुन चीन, सिल्हटसारख्या देशामध्ये जाऊ, भीक मागून खाऊ, मनसबीशिवाय राहू पण त्या महाप्रतापी शिवराजावर मात्र चाल करुन जायला सांगू नका.

म्हणून आज गल्लीबोळात व्यक्तीमत्व विकासाचे धडे देणारे जे क्लासेस निघाले आहेत ती काळाची गरज ओळखूनच. शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष निर्माण करणाऱ्या त्यांच्या आई आणि एकमेव मार्गदर्शक जिजाऊसाहेब यांच्या व्यक्तीमत्वाबाबत जयराम पिंड्ये या समकालीन कवीने पहा किती यथार्थ शब्दात वर्णन केले आहे

जशी चंपकेशी खुले फुल्ल जाई।

भली शोभली ज्यास जाया जिजाई ।।

जिचे किर्तीचा चंबु जंबुद्विपाला।

करी साउली माउलीशी मुलाला ।।

 

 

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://nagebabaudyojakmanch.org/जग-जिंकणाऱ्या-यशस्वी-नेत

error: Content is protected !!