१९: दृष्टिकोन Attitude

१९: दृष्टिकोन Attitude

 

यशाची सुरुवात सकारात्मक विचाराने होते. तुमचे शब्दच तुमचे व्यक्तिमत्त्व घडवितात व सकारात्मक कृतीच तुम्हाला यश मिळवून देते. जेफ किलर यांच्या Attitude is everything या पुस्तकातील अत्यंत महत्त्वाचे तीन गोल्डन स्टेटमेंट असे आहेत. 1) Your success begins in head so think right. तुमच्या यशाची सुरुवात मेंदूतील योग्य विचाराने होते. म्हणून योग्य विचार करा. 2) Your words decide your personality and character. तुमचे शब्दच तुमचे व्यक्तिमत्त्व व चरित्र दर्शवितात. म्हणून योग्य शब्दांचा वापर करा. 3) Your action produces result so act on purposefully. तुमची कृतीच तुम्हाला यश मिळवून देते. म्हणून योग्य कृती करा. दृष्टिकोन सकारात्मक ठेवा व जीवनात यशस्वी व्हा.

नवनाथ धुमाळ साहेब
    94231 62548

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

‎https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2

error: Content is protected !!