१०. Administrative skill : प्रशासकीय कौशल्य
३. दिशा देणे..
आता तुम्ही गोळा केलेले पैसे, माणसे, आणि मशीन यांना दिशा द्या. कोणी काय काय करायचे ते ठरवून द्या. पैशाने आपले काम केले की मशीन आली आणि मशीन आली की माणसांना ती कशी चालवायची हे शिकवा, दाखवून द्या. सगळी काम स्वतः करत बसण्याची मजूराची कामे तुम्ही करायची गरज नसते. तर तुम्ही फक्त दिशा द्यायची मग पहा पैसा आणि मशीन माणसं कशी काम व्यवस्थीत करतात आणि तुम्हाला यशस्वी नेता किंवा उद्योजक बनवितात ते.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
