३७. वेळ संपत आली आहे..
जगात दररोज दीड लाख लोक मरण पावतात. याचा अर्थ प्रत्येक दोन सेकंदाला तीन लोक मरण पावतात. आपण कधी मरणार हे माहीत नाही. म्हणून दररोज सकाळी उठल्यावर त्या परमात्म्याचे आभार मानून मी आजच्या दिवस सर्वोत्तम करीन असा संकल्प करून काम करा. तुम्हाला जर सांगितलं की आजचा दिवस तुमच्या आयुष्यातील शेवटचा दिवस आहे. त्यावेळी तुम्ही सर्वात महत्त्वाची कामे पटापट करणार. वेळेचा दुरुपयोग करणार नाहीत. सर्वांशी प्रेमाने वागाल.
नवनाथ धुमाळ साहेब
94231 62548
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
