६३.’४ E’चा फॉर्म्युला
२) दुसरा E म्हणजे Examination.
आपण घेतलेले शिक्षण, ज्ञान किती कच्चे किती पक्के हे परीक्षेशिवाय
कळणार नाही. वर्षभर आपण वर्गात शिकतो त्यानंतर परीक्षा देतो, पास झालो तर पुढच्या वर्गात. नसता परत तेच शिक्षण, तेच ज्ञान घ्यावे लागते. जोपर्यंत आपण आपले ज्ञान घोटून घोटून घेत नाही, तोपर्यन्त त्यामध्ये आपण निपुण होत नाही. म्हणून नवीन व्यावसायिकांनी आपल्या क्षेत्राचे परिपूर्ण शिक्षण आणि ज्ञान घेऊनच आपला उद्योग, व्यवसाय सुरू करावा नाहीच यश मिळेल.
लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)
मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर
(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)
असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:
