१. व्यवस्थापनह्रम्हणजे काय?

१. व्यवस्थापनह्रम्हणजे काय?

२. जे लोक आजपर्यंत कामाचे नव्हते त्यांना कामाला लावले. बारा मावळमधील आणि सह्याद्रीच्या रांगांमधील मावळ्यांना आतापर्यंत सर्व शाह्यांनी केवळ कंत्राटी कामगार आणि भाडोत्री सैनिक म्हणून वापरले. इंग्रजीत याला ग्लाडीयटर गारदी असे म्हणतात. लोकांच्या बापासाठी मिशा काढण्याचे हे कार्यक्रम अनेक शतके दशके या महाराष्ट्रात चालू होता. जिजाऊ
साहेबांनी शिवाजी महाराजांना हेच शिकवलं की आजपर्यंत या पराक्रमी लोकांना इतर शाह्यांनी वापरून घेतलं आता अशा लोकांचा पराक्रम आपण त्यांच्याच पुढील पिढीच्या भविष्यासाठी उपयोगात आणायला त्यांना तयार केलं. आणि त्यानुसार शिवाजी महाराजांनी आजपर्यंत दुसऱ्यासाठी पराक्रम गाजविणाऱ्या मराठ्यांना स्वतःसाठी, स्वतःच्या लेकरांसाठी, स्वतःच्या मातीसाठी, स्वतःच्या देशासाठी पराक्रम करायची प्रेरणा दिली. स्वाभिमान दिला आणि मराठ्यांचे शौर्य, पराक्रम, धाडस, कल्पकता हे सर्व गुण स्वराज्याच्या निर्मितीसाठी उपयोगात आणले.

लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)

अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!