१. व्यवस्थापनह्रम्हणजे काय?
४. जी साधने कमी उपयोगात आणली गेली तीच जास्त उपयोगात आणली.
मराठ्यांकडे प्रचंड पराक्रम, शौर्य आणि सोशिकता होती. परंतु तरीही
इथले मोगल आदिलशाही निजामशाही त्यांना हंगामी कामे देत असत. जेव्हा लढाई करायची तेव्हाच निरोप येई आणि या लढाईत जगला तर ठिक पगार तेवढा मिळे. परंतु जर मेला मारला गेला तर मात्र ना पगार, ना पेन्शन. तेव्हा हा प्रकार म्हणजे हकनाक बळी जाण्याचा होता. महाराजांनी तो पूर्ण थांबवला. मराठ्यांना आयुष्यात आणि इतिहासात प्रथमच पूर्ण वेळ नोकरी दिली. १२ महिन्यांचे वेतन आणि आठ महिन्यांचे काम. शिवाय पावसाळा चार महिने घरची शेती-भाती पहायची सोय. ज्या मराठ्यांना आत्तापर्यंत उत्पन्नाची सोयच नव्हती त्यांना आता स्वयंरोजगार आणि रोजगार असे दोन्ही शाश्वत मार्ग महाराजांनी उपलब्ध करून दिले. मराठ्यांचा वेळ आणि ऊर्जा ही वापरात पूर्ण वापरता येत नव्हती. तीच वेळ आणि ऊर्जा महाराजांनी पूर्ण उपयोगात आणली.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(जिजाऊ द मदर ऑफ ऑल गुरुज् या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v
