७६.सर्वात जास्त कमाईवाल्यांची गुणवत्ता

७६.सर्वात जास्त कमाईवाल्यांची गुणवत्ता

जगात सर्वात जास्त कमाई कोण करतो? ओरॅकल कंपनीचे सीईओ जएलिसन यान जास्त कमाई कोण करतो? ओरॅकल कंपनीचे सीईओ सुंदर पिचाई यांना १० हजार करोड रुपये मिळतात. सर्वच मल्टिनॅशनल कंपन्यांच्या सीईओंना सर्वात जास्त पगार मिळतो. त्यांना त्यांच्या मुलाखतीत प्रश्न विचारला जातो की तुमच्या जीवनातील सर्वात मोठे अपयश कोणते व त्यावर तुम्ही काय उपाय केला? कसे बाउन्स बॅक केले? ते सविस्तर ३० मिनिटांत सांगा. अपयशातून बाउन्स बॅकची अनेक उदाहरणे तुम्ही ऐकली असतील. जसे महानायक अमिताभ बच्चन २००० साली एबीसी कंपनीमुळे दिवाळखोर झाले. केबीसी अर्थात कौन बनेगा करोडपतीमधून त्यांनी बाउन्स बँक करीत पुन्हा अरबपती बनले. यशस्वी लोक त्यांच्या जीवनात कितीही अपयश आले तरी ते पुन्हा बाउन्स बॅक करून यशस्वी होतात. तुम्हीही बाउन्स बँक करा आणि यशस्वी व्हा.

लेखक-श्री.एन बी धुमाळ साहेब (उद्योजक वक्ता)

  मोबाईल नंबर – 94231 62548,अहिल्यानगर

(लेखक हे उत्कृष्ट उद्योजक आणि वक्ते आहेत.)

असेच प्रेरणादायी लेख वाचण्यासाठी व्हाट्सअप चॅनल जॉईन करा:

https://whatsapp.com/channel/0029VaYukl3KbYMVRazjJH2v

error: Content is protected !!