Leadership नेतृत्व म्हणजे काय ?
जॉर्ज टेरी ने नेतृत्वाखाली केलेली व्याख्या म्हणजे लोकांना एखादे सामुहीक काम करण्यासाठीची नैसर्गिक प्रेरणा देऊन त्यांच्याकडून ते काम करुन घेणे. यात लोकांवर प्रभाव पाडणे, लोकांना प्रेरीत करणे आणि तेही एखाद्या सामुहिक उद्दीष्टांकरीता झटण्यासाठी प्रवृत्त करणे या गोष्टीचा समावेश होतो. फसवून जबरदस्तीने लोकांना व्यक्तीगत कामासाठी उत्कर्षासाठी प्रवृत्त करणारे नेतृत्व नसून शोषक असतात हे आपणाला आता कळले असेल.
नेतृत्वाची दुसरी व्याख्या पहा काय सांगते.
“Leadership is not making friends and influencing people i.e salaesmanship. It is the lifting of man’s vision to higher sights, the raising of man’s performance to higher standards, the building of mans personality beyond its normal limitations.” – Peter Drucker
श्री. पिटर ड्रकर यांनी केलेली नेतृत्वाची व्याख्या अतिशय परीपूर्ण अशीच आहे. त्याचे थोडक्यात विश्लेषण करुन पाहू म्हणजे कळेल नेतृत्व करणे म्हणजे नक्की काय असते.
लेखक- प्रो. डॉ. नामदेवराव जाधव
(शिवाजी द मॅनेजमेंट गुरु या पुस्तकामधून…)
अशाच नवनविन प्रेरणादायी लेखांची update घेण्यासाठी आमच्या Whatsapp ग्रुप ला खाली दिलेल्या लिंक वरून जॉईन करा
